About Us


प्रिय मित्रहो,

माझे नाव तेजस खैरे आहे. माझ्या ब्लॉग पेजचे नाव मराठी चावडी कट्टा असे आहे. या पेजेवर आपल्याला मनोरंजन, लाइफ स्टाइल, लेटेस्ट न्यूज़, हेल्थ विषयी माहिती व हिंदी-मराठी चित्रपट,हिंदी-मराठी सीरियल टीव्ही शो,वेब सीरीज असे अनेक नवनवीन अपडेट्स पाहायला मिळेल. या मधून आपले भरपूर मनोरंजन होऊ शकते.

मराठी चावडी कट्टा हे माझे पहिलेच ब्लॉग पेज आहे. यातून तुम्हाला  मनोरंजन, लाइफ स्टाइल, लेटेस्ट न्यूज़, हेल्थ विषयी माहिती व हिंदी-मराठी चित्रपट,मराठी सीरियल टीव्ही शो,वेब सीरीज याचे लवकरात लवकर मजेशीर व महत्त्वाचे अपडेट तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचे काही प्रश्न व सुझाव असतील. तर आपण khairetejas18@gmail.com या मेल आयडी वर सांगू शकता मी जास्तीत जास्त माहिती व रिप्लाई देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद...


About Us :

नाव : तेजस खैरे

शहर : पुणे

राज्य: महाराष्ट्र

मेल: khairetejas18@gmail.com