आवळा, कोरफड,दुधी भोपाळाचा रस आनोशापोटी पित असाल तर पाहा हे सत्य, आयुष्मान खुरानाच्या पत्नीचा ICU मधला वीडियो पाहा सविस्तर...



Lifestyle :  नुकताच एक विडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे या विडिओ मध्ये अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या पत्नीने एक लाइफस्टाईलचा आरोग्यविषयक विडिओ शेर केल्यामुळे आयुष्मानच्या पत्नी ताहीरा या सोशल मीडियावर प्रेक्षकांनच्या चर्चेत येताना दिसत आहेत. 


आयुष्यमान यांच्या पत्नीने मध्यंतरी दुधी-भोपळ्याचा रस,कोरफडीचा रस आशा प्रकारे औषधी रसवंतीचा रस प्यायला त्यामुळे अचानक ताहीराची तब्बेत बिघडली गेली वेळीच आयुष्मान यांच्या लक्षात आले की त्यांच्या पत्नीची तब्बेत भिघडली आहे.ते लगेचच ताहिराला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले ताहीराची तब्बेत जास्तच भिघडली गेली आहे . त्यांना ICU  मध्ये शिफ्ट कराव  लागेल. व त्यानंतर ताहिराला ICU मध्ये ताबडतोब शिफ्ट केले. 


ताहिराने थोड़ी बरी झाल्यानंतर स्वतःचा एक वीडियो शूट केला आणि तिच्या चाहत्यांना सांगितले असे कोणतेही रस पिऊ नका ज्यामुळे आपल्या शरीराला त्रास होईल,रस घेण्याआधी काळजीपूर्वक डॉक्टरांच्या सल्या घ्यावा असे सांगितलं आहे. 


असे बघायला गेले तर दुधी भोपाळा,करल्याचा रस, कोरफडीचा रस हे घरगुती नैसर्गिक, आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे रस चांगले असू शकतात परंतु  काही कारणांमुळे विषारी बनतात, ज्याचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट दुष्परिणाम होउ शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अनुषापोटी म्हणजेच झोपेतून उठल्या उठल्या कोणताही रस पित असाल तर तुम्ही काही गोष्टीचि काळजी घेणे गरजेचे आहे. 


आयुष्मानच्या पत्नी वीडियो मध्ये म्हणाल्या काही जणांची पचनशक्ति कमी असते, ज्यामुळे अन्न  सहजपने पचवने अशक्य आहे. अशा परीस्थितीत अनुशापोटी आवळाचा रस, कारल्याचा रस, एलोवेराचा रस पिल्याने शाररिक आरोग्यावर वाईट परिणाम होउ शकतो.म्हणून आशा प्रकारचे रस पिने जास्तीत जास्त टाळने, किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने घेणे आवश्यक आहे.


काही लोक आवळाचा किंवा कोरफडचा रस असा पितात की, लेमन जूस पित आहेत. डॉक्टरच्या सल्याने   तुम्ही व्हिटॅमिन A,B,C साठी कोणत्याही आयुर्वेदिक किंवा जेनेरिक मेडिकल मधून ज्यूस घेऊ शकता


रस पिण्याआधी काहीतरी खाने गरजेचे आहे परंतु रस पिल्यानंतर लगेच काहीही खाणे शक्यतो टाळने गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो किंवा तुमचे पोट बगड़ू शकते आणि उलट्या,पित्त या सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, म्हणून रस पिल्यानंतर किमान एक तासानंतर काहीतरी खावे. 


काही वेळेस रस प्यायल्यानंतर थोड़े पानी किंवा चिमुटभर साखर खावी नाहीतर आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, व रस पिण्या आगोदर काही न खाल्ल्यास रस पिल्यानंतर एक तासानंतर जेवण करावे. 


रस पिल्यानंतर जास्त धावपळ, व्यायाम किंवा प्रवास टाळावा. या कारणांमुळे तुम्हाला उलट्या,अपचन किंवा पित्त आशा समस्या उद्भवु शकतात.


Read More :

Related Posts