आई कुठे काय करते या मालिकेत मेहताला त्याच्या चूकीची शिक्षा देण्यासाठी देशमुख कुटुंब देणार संजनाला साथ पाहा सविस्तर....


स्टार प्रवाह वरील सर्वांची आवडती मालिका (आई कुठे  काय करते). यात नवनवीन ट्विस्ट चालू  आहेत त्यामुळे ही मराठी मालिका चांगलीच रंगतदार वळणावर येऊन पोहचलि आहे. हि मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. त्यातच आता सर्वाना स्त्री शक्तिची आगामी ताकद  पाहायला मिळणार आहे. 

मालिकेत संजनाच्या बॉसने तिला अतिशय विपरीत बोलताना दाखवले गेले. त्यामुळे संजना भावुक होते व तिच्या डोळ्यात पानी येते. जेव्हा  देशमुखांच्या घरात  संजना सगळ्यांना मेहताच सत्य सांगते तेव्हा अरुंधती तिला लधायला सांगते तिला धीर देऊन बोलते स्त्री कड़े वाइट नजरेने बघणाऱ्या पुरुषाला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे आणि ती हिम्मत बाइनेच केली पाहिजे.आशा मताची मी आहे .

देशमुख कुटुंब संजनाला साथ देऊन मेहताचा खरा चेहरा सर्वान समोर अनायला मदत करतात. अरुंधति आणि देशमुख कुटुंब मेहताच्या ऑफिस मधे जाते व मेहताला चांगलेच  खडेबोल सुनावते. त्यावेळी मेहता अरुन्धतीवर चिढतो आणि कानाखाली मारायला जातो. तेवढ्यात संजना त्याचा हात धरते. आणि मेहताच्या जोरात कानाखाली मारते 

स्त्रीच्या चरित्र्याच्या अनादर केल्यामुळे मेहताला पडणार चांगलेच भारी.पुढील भागातील असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाइक करा शेअर करा फॉलो कराआणि सब्सक्राइब करा

Previous Post
Next Post
Related Posts