लवकरच होणार सुपर डान्सर ४ चा होणार ग्रँड फिनाले, कोण ठरणार विजेता पाहा सविस्तर....


 लवकरच होणार सुपर डान्सर ४ चा ग्रँड फिनाले सर्वांचा आवडता शो सुपर डान्सर ४ मध्ये लवकरच पाहायला मिळणार आहे स्पर्धकांचा उत्कृष्ठ जल्लोष. सोनी वाहिनीवर सुपर डान्सर ४ चा प्रोमो हा फेसबुक,इंस्टाग्राम, व ऍडस वर वायरल  झाला आहे. याच शोचा प्रोमो वायरल होताच यामध्ये बाबा रामदेव आणि तब्बू यांचा समावेश  झालेला  दिसनार आहे . प्रोमो मध्ये बाबा रामदेव यांची अदाकारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी, अनुराग बासु आणि कोरियोग्राफर गीता कपूर आणि प्रेक्षक यांचे चांगलेच मनोरंजन झाले.



सोनी वाहिणीवरील सुपर डान्सर ४ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीं शिल्पा शेट्टीं ,अनुराग बासू, गीता कपूर असे नावजलेले परीक्षक दिसत आहेत. सर्व कलाकार स्पर्धक,प्रेक्षक,व परिक्षकांना शोचे पाहुने बाबा रामदेव यांची अदाकारी पाहायला मिळणार आहे. या ग्रन्ड फिनाले मध्ये बाबा रामदेव यांच्या सुपर अदाकारी बरोबरच शोमध्ये तब्बू हे तुषार शेट्टी बरोबर डान्स करताना दिसणार आहे. 


शोचा प्रोमो रिलिज़ होताच प्रेक्षकांच्या मनात उस्तुकता भरली असेलच तर पाहायला विसरू नका सोनी वरील सुपर डान्सर ४ हा शो, शोमध्ये ८ ऑक्टोबर एलिमिनेशन राउंड मध्ये 2 स्पर्धक एलिमीनेट करण्यात येणार आहे आणि ९ ऑक्टोबरमध्ये शोचा ग्रँड फिनाले होणार असून त्यात सुपर डान्सर ४ चा विजेता घोषित करण्यात येणार आहे . तर पाहणार ना मित्रांनो शोचा ग्रँड फिनाले. 

पोस्ट आवडल्यास पेजला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राइब करा.

Previous Post
Next Post
Related Posts