सोन्याची आवड़ असलेल्या व्यक्तिना लवकरच करायला मिळणार सोने खरेदी,त्या करिता वाचा शेवट पर्यन्त ओरिजिनल सोने कमी किमतीत किंवा आपल्याला जमेल त्या पद्धतीने सोन्याच्या पैशाची परतफेड कशी करावी जाणुन घ्या सविस्तर .
कोरोनाच्या वाढत्या महामारि मध्ये सोन्याचे भाव हे अगदी गगनाला भिडले होते. कोरोनाच्या वाढत्या काळात सराफांची दुकाने बंद होती त्यामुळे सोने खरेदी करने फारच अवघड झाले होते. लग्नकार्य सोहळा असेल तरी सोने कसे खरेदी करावे हे प्रश्न सर्वांना पडत असेल त्यात पैशाचे अनेक प्रोब्लेम असतात.
म्हणून टाटा समूहाचे प्रमुख तनिष्क यांनी ठरवले असे काही करायचे की लोकांना अगदी कमी किमतीत सोने खरेदी करता येईल. म्हणूनच त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांशी बोलने केले त्यात कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, पीसी ज्वेलर्स लिमिटेड, सेन्को गोल्ड आणि डायमंड्स या कंपन्यांनी ऑनलाइन पद्धतीने सोने विक्रीची ऑफर सुरू केली आहे, अशी माहिती ब्लूमबर्ग डॉट कॉम या द्वारे दिली आहे. त्यात फ़क्त १०० रूपये इन्वेस्ट करुण सोन्याची खरेदी करता आली तर ..? असे होणार आहे. पुढील काही काळात ज्वेलर्स ऑनलाइन पद्धतीने १०० रुपये पासून सोन्याची खरेदी सुरु करणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या महामारीत ज्वेलर्स बंद असल्यामुळे सरफानचे अधिकाधिक नुकसान झाले.त्यामुळे १०० रुपये भरून ऑनलाइन पद्धतिने सोने बुक करुण घेऊ शकता विशेषत: ग्राहक ज्वेलर्स मधे न जाता ऑनलाइन पद्धतिने सोने खरेदी करत आहेत. आपल्या भारत देशात काही दिवसांनी ऑनलाइन म्हणजेच डिजिटल खरेदीचे प्रमाण वाढताना दिसणार आहे. यात ग्राहक किमान एक ग्रॅम सोने खरेदी केल्यानंतर सोन्याची डिलिव्हरी घेऊ शकतात. एका ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ४,५०० रुपये इतकी आहे