Bunty Aur Babli 2 : टिझर झाला रिलीज। काय आहे विशेष क्लिक करून पाहा सविस्तर।

Bunty Aur Babli 2


Entertainment : पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला बंटी और बबली यांची मेजवानी. 'Bunty Aur Babli 2' जवळ जवळ १६ वर्षांनंतर हे दोघे पुन्हा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. अक्षरशः दुहेरी मजेचा डोस आपल्याला या बॉलीवूड चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. हा बॉलीवूडपट येत्नोया महिन्यात  प्रेक्षकांच्या  भेटीला येत आहे. पण हे दोघे कश्यामुळे परत आले ?  पहा काय म्हणतात बंटी और बबली !


सोमवारी बंटी और बबली 2 चा ट्रेलर प्रसार माध्यमानद्वारे प्रसारीत करण्यात आला. यात आपल्याला लीड्स अक्टर राणी मुखर्जी ,आणि अभिषेक बच्चनच्या जागी सैफ अली खान पाहायला मिळणार आहे. याच बरोबर ब्लॉकमधील नवीन कलाकार शर्वरी वाघ व सिद्धांत चतुर्वेदी पाहायला मिळतील. ट्रेलर मध्ये बंटी-बबली हे आधीच्या बंटी और बबली पेश्या साधे व मध्यमवर्गीय जीवन जगताना दिसत आहेत. ते त्याचे समाधानी मध्यम वर्गीय जीवन जगात असतानाच त्यांना पोलीसानद्वारे म्हणजे पंकज त्रिपाठी द्वारे समजते कि बंटी आणि बबली पुन्हा सक्रीय झाले आहेत अशी बातमी मिळते. त्यानंतर मूळ बंटी आणि बबली यांना समजते कि आपला मूळ बंटी-बबली ब्रँड चोरण्याचा कुणीतरी प्रयंत्न करत आहे.त्या नंतर राणी मुखर्जी आणि सैफ अली खान पुन्हा आपल्या कामत सक्रीय होतात आणि या चोरांना पकडण्याच ठरवतात. ते करत असताना त्यांच्या जीवनात काय काय अडचणी येतात हे पाह्ण्यसारखे असेल. बंटी और बबली २ मध्ये राणी मुखर्जी आणि सैफ वेगळ्या पोषाखासोबत त्यांचे अनेक अंदाज आपल्याला अनुभवायला मिळतील. त्यातच दुसरीकडे पंकज त्रिपाठी पावला पावलावर राणी आणि सेफ यांना आव्हान देत असतो तर एकीकडे शर्वरी व सिद्धांत हे बंटी ओर बबली चे नाव वापरून चुकीचे कृत्य करत असतात.  


राणी मुखारजी म्हणते !

 प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना खूप मजा येणार आहे. चित्रपटात दोनी जोड्यांनी म्हणजेच राणी मुखर्जी आणि सैफ अली खान तसेच शर्वरी वाघ व सिद्धांत चतुर्वेदी यांनी उत्कृठ असे काम केले आहे. तुम्हाला या चित्रपटात या जोड्या वेग वेगळ्या वेशभूशेमध्ये पाहायला मिळतील कारण वेश-भूषा कौशल्याने लोकांना भुरळ पाडणे हि एक कला आहे



सैफ पुढे म्हणाला !

सैफने या चित्रपटातील वेश-भूषाचे श्रेय मेकअप आणि प्रोस्थेटिक्स विभागाला दिले. या चित्रपटात विशेष मजा हि उत्कृष्ट वेश-भूशांमुळे आली आहे. आमच्याकडील मेकअप आणि प्रोस्थेटिक्स टीमने एका वेगळ्या स्थरावर जाऊन काम केले आहे त्यामुळे प्रेक्षक कलाकारांकडून खरोखरच आश्चर्यकारक गेट-अप आणि वेषभूषेची अपेक्षा करू शकतात आणि ते सर्व करणे खूप मजेदार होते.


चित्रपटातील नवीन कलाकार म्हणजेच सिद्धांत आणि शर्वरी यांनी देखील लीड्स अक्टर यांच्या सोबत राहून चोख कामगिरी बजावली आहे. त्यांनी हि या चित्रपटात वेगवेगळ्या वेशभूषा केल्या आहेत. सिद्धांत म्हणतो “जेव्हा तुम्ही बंटी और बबली सारखा चित्रपट तुम्ही करता तेव्हा तुम्ही प्रेक्षकांना वचन देता की ते मुख्य कलाकारांना वेषात पाहतील जेणेकरुन विस्तृत तोटे दूर होतील आणि हा चित्रपट या संदर्भात ओव्हर डिलिव्हर करेल,”


तर शर्वरी म्हणाली, ती बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी आधी पासूनच उत्सुक होती. कलाकारांना असे चित्रपट सह:सहा मिळत नाहीत म्हणून मी या भूमिका खात्रीपूर्वक साकारण्याच्या पर्यंत केला आहे या भूमुकेत प्रेक्षकांना गुंतून ठेवणे फार आवशक जेणेकरून प्रेक्षकांना या चित्रपटाचा खूप आनंद घेता येईल. मला या क्षेत्रात पाउल टाकण्याची योग्य वेळ मिळाली असे मी म्हणेन. 

 


Read More :

Previous Post
Next Post
Related Posts