Entertainment : सोनी वाहिनीवरील 'इंडियन आयडॉल १२ ' हा गायनाचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या भेटीला आला होता. इंडियन आयडॉल १२ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला होता.या वेळी आव्हान देणारे स्पर्धक आणि धम्माल करणारे निरीक्षक आपल्याला पाहायला मिळाले. हा सीजन इतर सीजन पेशा सर्वात मोठा असलेला पाहायला मिळाला. या शोमधील स्पर्धकानी त्यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते.
या शोमध्ये १ जोडी सध्या खूप चर्चेत आली आहे ते म्हणजे या सिझन मधील स्पर्धक अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन. या जोडीने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पडली होती. शो दरम्यान या जोडीची नेटकरयान मध्ये खूप चर्चा रंगली होती. अनेकांना हि जोडी आवडतही होती तर काहींनी या सीजन मध्ये दाखवण्यात येणाऱ्या दोघांच्या लव केमेस्ट्री वर प्रश्न चिन्हे हि उपस्तीत केले होते . हा एक शो टीआरपी चा भाग असल्याचे म्हणून टीका हि केली गेली.काही दिवसान पूर्वीच हा सिझन संपला तरीही अरुणिता आणि पवनदीप एकत्र दिसतात.हे दोघे ऑनलाईन माध्यमांद्वारे सतत एकमेकांसोबत छायाचित्रे आणि रेकॉर्डिंग शेअर करत असतात त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांविषयी अधिक उत्सुकता आहे.
सध्या या जोडीचा १ फोटो ऑनलाईन माध्यमांवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.या फोटो मध्ये दोघे चक्क नवरा नव्रीच्या पोशाखात दिसून येत आहे. फोटोत अरुणिता लाल रंगाच्या लेहेंगामध्ये आणि पवनदीप पारंपरिक शेरवानीमध्ये दिसत आहे. तरीही या आधी शोमध्ये, त्या दोघांनी स्पष्ट केले होते की ते फक्त मित्र आहेत. इतर सर्व गोष्टी शोमध्ये उत्साह आणण्यासाठी केल्या गेल्या आहेत.
मात्र नुकताच या दोघांचे छायाचित्र त्यांच्या फॅन पेजवर शेअर केले गेले आहे. हे छायाचित्र पाहून सर्वाना खूप आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.कारण या छायाचित्रात दोघांचे लगन झाल्याचे दिसत आहे. ते असो, हे छायाचित्र पाहिल्यानंतर, प्रेक्षकांनी मिश्रित स्वरूपाचा प्रतिसाद दिला आहे. काहींनी शुभेच्या चा वर्षाव केला तर, काहींनी विचारले तुम्ही खरच लग्न करणार आहे का. तर काहीना हे सुंदर एडिटिंग असल्याच वाटले.
Read More :